| भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीतेते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायातो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेला स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे |
||
| गीत | - | ग्रेस |
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
| स्वर | - | लता मंगेशकर |
भय इथले संपत नाही,…..
23 01 2008प्रतिक्रिया : १ प्रतिक्रिया »
Tags: Lyrics
प्रवर्ग : आवडती गाणी (Songs I like)
नमनाच तेल
10 01 2008दुनिया सलाम!!!
Hello World!!
प्रतिक्रिया : १ प्रतिक्रिया »
प्रवर्ग : इतर (Miscellany)


